ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ऊर्जेचे उत्पादन
या विभागात विविध स्वरूपात व विविध प्रकारे केलेले जाणारे ऊर्जेच्या उत्पादनाची माहिती देण्यात आली आहे.
सौरकुंपण ठरले शेतकर्यांना वरदान !
शेतकरी जंगली जनावरांना रोकण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना सौर बॅटरी विषयी कळले, काही लोकांनी त्याविषयी माहीती काढली व नंतर त्या शेतकर्यांनी सौर बॅटरी त्यांचे शेतामध्ये लावुन पाहीली त्यांचा चांगला फायदा झाला.
पारंपारीक उर्जा स्त्रोतांकडुन श्वाश्वत बायोगँस इंधनाकडे वाटचाल
बायोगँसमुळे लाकुडफाटा तोडुन जाळणे मी बंद केले आहे. यामुळे धुर तयार होत नाही आरोग्यही चांगले राहते. पर्यावरण संतुलीत राहण्यास मदत झाली
हे-बॉक्स (Hay Box)
हे-बॉक्स इंधन बचत करणारे तंत्रज्ञान तसेच कमी खर्चाचे एक साधन आहे.
धोरणांचा आधार
महिलांसाठी धोरणांचा आधार, महिलांना विशेष लाभ या बद्दल माहिती यात दिली आहे.
शेतीसाठी सोलर उत्पादने
थ्री इन-वन सोलर एकात्मिक उपकरण, पीव्ही विनोवर कम ड्रायर, बागांसाठी पीव्ही जनरेटर, सोलर पीव्ही डस्टर, पीव्ही मोबाईल युनिट
सौर उर्जेचे महत्व
सौर ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. दिवसातील १२ तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. उरलेल्या १२ तासांसाठी आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी उपयोगात आणू शकतो यासाठी खर्च सुद्धा अल्पप्रमाणात येतो.
सौर पथदिवे
दुर्गम भागातील पथदिव्यांसाठी सौर पथदिवे हा एक उत्तम पर्याय आहे. या प्रणालीमध्ये वापरली जाणारी बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी उर्जा साठवून ठेवण्यास सक्षम असते.
बायोगॅस
पुन्हा-पुन्हा वापरता येण्याजोग्या (नवीनीकरणीय) उर्जास्रोतांपैकी एक म्हणजे बायोगॅस. ह्या जैविक वायूचा उपयोग घरगुती कामांसाठी होतो.
सौर कंदील
सौरऊर्जेचा फोटोव्होल्टाइक तंत्राद्वारे वापर करून प्रकाश उत्पन्न करण्याचा सरळसाधा मार्ग म्हणजे सौर-कंदील. ग्रामीण भागात वीजपुरवठा बेभरवशाचा व कमीच असल्याने तेथे सौर-कंदील लोकप्रिय आहेत.
सौर चूल - सोलर कुकर
सूर्यप्रकाशावर चालणार्या सौरचूल ह्या साधनाचा वापर करून अन्न शिजवता येते.
English to Hindi Transliterate